Posts

Showing posts with the label वैचारिक आर्थिक

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ : भारतीय जनतेची अपेक्षापूर्ती की अपेक्षाभंग

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ : भारतीय जनतेची अपेक्षापूर्ती की अपेक्षाभंग    डॉ. राजू घनश्याम श्रीरामे  भ्रमणध्वनी : ७६२०८८१७२९  ईमेल: smitarajan76@gmail.com  बॉक्स   देशातील मध्यमवर्गीयांना सर्वाधिक अपेक्षा ज्याची कशाची असेल ती म्हणजे आयकर स्लॅबमध्ये सरकार कडून सुधारित बदल करण्यात यावा ही आहे. इतर मागास वर्गातील गरीब वर्गाला आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या मंजूर यादीत बरीच नवे सुटलेली असून या सर्वच गरीब वर्गाला  २०२४ पर्यंत घरे बांधून देण्यासाठी तरतूद करावी हीच या सर्व  गरीब वर्गाला अपेक्षा आहे.  लेख  नवीन वर्ष सुरु झाले कि लोकांना अर्थसंकल्पाचे वेध लागताना दिसून येतात. यावर्षीचा सुध्दा अर्थसंकल्प देशातील गरीब जनतेसाठी तसेच मध्यमवर्गीय सर्व  सामान्य जनतेला दिलासा देणारा आहे किंवा नाही याची चर्चा सामान्य जनता करीत असलेली दिसून येत आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२४  मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर देशवासीयांच्या अपे...