चायना अर्थव्यवस्था : देशांतर्गत आर्थिक बदलांची सुरुवात आणि जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल
चायना अर्थव्यवस्था : देशांतर्गत आर्थिक बदलांची सुरुवात आणि जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल
डॉ. राजू घनश्याम श्रीरामे
भ्रमणध्वनी : ७६२०८८१७२९
ईमेल: smitarajan76@gmail.com
बॉक्स
सन १९७८ मध्ये चीनने आपली अर्थव्यवस्था हळूहळू उघडण्यास आणि काही प्रमाणात आर्थिक सुधारणा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनचं चीनच्या अर्थव्यवस्थेतील जीडीपी वाढ दर वर्षी सरासरी १०% टक्के राहिलेला आहे.चीनने आपल्या स्थानिक आर्थिक सुधारणांद्वारे सुमारे ८०० दशलक्षाहून अधिक लोकांना आजपर्यंत गरिबीतून बाहेर काढण्यात यश आलेले आहे. याचं चीनच्या सुधारणावादी काळातच चीनच्या अनेक प्रांतात आरोग्य, शिक्षण आणि इतर सेवांमध्येही लक्षणीय सुधारणा झालेल्या